जत तालुक्यातील पंधरा हजार कुटुंबीयांना भाजीपाला पुरवणार....तुकाराम (बाबा) महाराज
येळवी प्रतिनिधी: जत दर्शन( संजय चव्हाण)
कोरोना च्या पार्श्वभूमीवर दुष्काळी जत तालुक्यातील गोरगरीब जनतेला घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्रम चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम (बाबा) महाराज यांनी सुरु केला आहे .तालुक्यातील 15000 कुटुंबीयांना भाजीपाला देण्याचे नियोजन तुकाराम महाराज यांनी सुरू केले असून दररोज पाच टन भाजीपाल्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे तुकाराम (बाबा )महाराज यांनी सांगितले .
जत तालुक्यातील पंधरा हजार कुटुंबीयांना भाजीपाला पुरवणार - तुकाराम (बाबा) महाराज*