<no title>कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करा..  कुणिकोणुर गावचे सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण यांचे ग्रामस्थांना आव्हान

कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करा.. 
कुणिकोणुर गावचे सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण यांचे ग्रामस्थांना आव्हान.. 
      जत दर्शन न्युज 
 कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत ग्रामस्थाने सहकार्य करावे. लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात गावामध्ये एकत्र गर्दी करून उभे न राहता आपापल्या घरी राहून सोशल डिस्टन्सचे पालन  करावे असे  आवाहन कुणिकोणुर ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण व पोलीस पाटील तानाजी पाटील यांनी केले आहे . या आवाहानाला कुणिकोणुर ग्रामस्थ चांगला प्रतिसाद देतील अशी अशा या वेळी त्यांनी व्यक्त केली.


Popular posts
बसवराज पाटील यांच्याकडून 500 जिवनावंश्यक किट व 5000 मास्क वाटप (संख प्रतीनिधी -- राजेभक्षर जमादार )
Image
कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*     अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज* येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)
Image
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
बंजारा समाजातील मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम ...
Image
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ...
Image