कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*     अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज* येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)

*अध्यात्माच्या माध्यमातुन समाजकार्य करणारे ह. भ. प. तुकारामबाबा महाराज*


* कुणिकोणुर येथील सर्व गावकरी कुटुंबाना भाजीपाल्याचे वाटप*


      येळवी प्रतिनिधी (संजय चव्हाण)


   आज सारे जग कोरोना या जागतिक महामारीच्या संकटात लोटले असताना. या अस्मानी संकटातुन  आपला जतसारखा दुष्काळी पट्टा तरी कसा वाचेल. कष्टकरी जनतेला लॉकडाऊन मुळे जगणे मुश्किल झाले असताना. ह भ प तुकारामबाबा महाराज मात्र गावोगावी जावुन अविरतपणे लोकाना रोजच्या गरजेच्या वस्तुंचे-भाजीपाल्याचे वाटप करत आहेत. ही  खऱ्या अर्थाने  महाभाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. 
       आज   कुणिकोणुर, सनमडी व मायथळ येथे ह भ प तुकारामबाबा महाराज यानी येवुन संपुर्ण गावाला भाजीपाल्याचे वाटप केले.  लोकानी स्वत: ची काळजी घ्यावी यासंदर्भात लोकाना मार्गदर्शन केले.


Popular posts
कोरोनाचे संकट अद्यापही गडदच, नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास मिळालेली शिथिलता रद्द* - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी मद्यविक्री दुकानासह ज्या आस्थापना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत त्या होणार बंद
Image
बंजारा समाजातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम .
Image
पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप* (संख प्रतिनिधी-  मिलींद टोणे )
Image
गुगवडमध्ये गरजून जीवनावश्यक  वस्तूचे वाटप*  माजी सरपंच शमशुद्दीन किरणगी यांचा उपक्रम
Image