*.गुगवडमध्ये गरजून जीवनावश्यक वस्तूचे वाटप*
माजी सरपंच शमशुद्दीन किरणगी यांचा उपक्रम...
गुगवड वार्ताहर:-कोरोनामुळे आढचणीत आलेल्या नागरिकांना मदत म्हणून गुगवड ता.जत येतील माजी उपसरपंच शमशुद्दीन मिरसो किरणगी यांच्या कडून सुमारे 100 गरजूंना व विधाव महिलांना एक हजार रुपये किमतीचा जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले नागरिकांना मदतीचा हात दिल्याने समदान व्यक्त होत आहे.यावेळी इकबाल किरणगी गँगप्पा कोंकणी.मल्लिकार्जुन अंदानी. बंदगी मुल्ला.अन्नप्पा अंदानी.सलीम नदाफ. उपस्तीत होते