कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करा..  कुणिकोणुर गावचे सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण यांचे ग्रामस्थांना आवाहन

कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करा.. 
कुणिकोणुर गावचे सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण यांचे ग्रामस्थांना आवाहन.. 
      जत दर्शन न्युज 
 कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत ग्रामस्थाने सहकार्य करावे. लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात गावामध्ये एकत्र गर्दी करून उभे न राहता आपापल्या घरी राहून सोशल डिस्टन्सचे पालन  करावे असे  आवाहन कुणिकोणुर ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण व पोलीस पाटील तानाजी पाटील यांनी केले आहे . या आवाहानाला कुणिकोणुर ग्रामस्थ चांगला प्रतिसाद देतील अशी अशा या वेळी त्यांनी व्यक्त केली.


Popular posts
बंजारा समाजातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप ... वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना सांगली जिल्हा यांचा स्तुत्य उपक्रम .
Image
गुगवडमध्ये गरजून जीवनावश्यक  वस्तूचे वाटप*  माजी सरपंच शमशुद्दीन किरणगी यांचा उपक्रम
Image
कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करा..  कुणिकोणुर गावचे सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण यांचे ग्रामस्थांना आवाहन
Image
जत तालुक्यातील पंधरा हजार कुटुंबीयांना भाजीपाला पुरवणार - तुकाराम (बाबा) महाराज* 
Image