कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करा..
कुणिकोणुर गावचे सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण यांचे ग्रामस्थांना आवाहन..
जत दर्शन न्युज
कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत ग्रामस्थाने सहकार्य करावे. लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात गावामध्ये एकत्र गर्दी करून उभे न राहता आपापल्या घरी राहून सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन कुणिकोणुर ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण व पोलीस पाटील तानाजी पाटील यांनी केले आहे . या आवाहानाला कुणिकोणुर ग्रामस्थ चांगला प्रतिसाद देतील अशी अशा या वेळी त्यांनी व्यक्त केली.
कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करा.. कुणिकोणुर गावचे सरपंच लक्ष्मण पाटील व उपसरपंच शशिकांत चव्हाण यांचे ग्रामस्थांना आवाहन