ग्रामपंचायत व्हसपेट कडुन नागरिकांना धान्य वाटप.. प्रतिनिधी माडग्याळ (सचिन झेंडे) कोरोणा विषाणूच्या धास्तीने सर्व मार्केट बंद असुन नागरिकांना अन्न धान्याचा तुटवडा भासत आहे अशी परिस्थिती आहे, हे लक्षात घेऊन व्हसपेट गावचे सरपंच राम साळुंखे व सर्व सदस्य मिळुन धान्य व कांदा ,बटाटा अशा अन्नधान्याचे वाटप करण्यात आले यावेळी गावचे सरपंच राम साळुंखे , सदस्य अंबाजी वगरे, मजिद भाई नदाफ, सुरेश सनदी , पंडितराव हुवाळे महाराज, ग्रा.पं शिपाई तसेच विनायक मनिमुले, प्रविण कांबळे सचिन झेंडे पत्रकार इत्यादिंनी यावेळी कामात मदत केली. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जत तालुक्यातील व्हसपेट येथे सरपंच राम (भाऊ) साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समिती स्थापना करण्यात आली असुन, या समितीच्या वतीने कोरोणा विषाणूच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत, ग्रामपंचायत व आरोग्य विभागा कडून परगावाहून आलेल्या नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आले. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आले.
व लोकनियुक्त सरपंच राम (भाऊ) साळुंखे यांनी स्वत: पुढाकार घेऊन संपूर्ण गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतले. गावातील गर्दीची ठिकाणे, ग्रामपंचायत परिसर, प्रमुख देवालया समोर, प्रमुख रस्ते, चौक आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आले. व गावात खडा पहारा देत ,सतत कोरोणा विषाणू पासुन गावचे रक्षण करणेचा विडाच उचलला आहे, या कामात ग्रामसेवक हुसेन पटेल आण्णा, ग्रामपंचायत शिपाई व सदस्यांची खुप मोलाची साथ आहे,
कामामध्ये सहभाग घेतला. गावातील ग्रामस्थांनी लॉकडाऊनच्या काळात घरीच बसावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावे असे आवाहन सरपंच यांनी केले आहे.
सरपंच राम साळुंखे यांच्या या कार्याचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. कोरोणा विषाणूच्या धास्तीने सर्व मार्केट बंद असुन नागरिकांना अन्न धान्याचा तुटवडा भासत आहे अशी परिस्थिती आहे, हे लक्षात घेऊन व्हसपेट गावचे सरपंच राम साळुंखे व सर्व सदस्य मिळुन धान्य व कांदा ,बटाटा अशा अन्नधान्याचे वाटप करण्यात आले यावेळी गावचे सरपंच राम साळुंखे , सदस्य अंबाजी वगरे, मजिद भाई नदाफ, सुरेश सनदी , पंडितराव हुवाळे महाराज, ग्रा.पं शिपाई तसेच विनायक मनिमुले, प्रविण कांबळे सचिन झेंडे पत्रकार इत्यादिंनी यावेळी कामात मदत केली. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जत तालुक्यातील व्हसपेट येथे सरपंच राम (भाऊ) साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समिती स्थापना करण्यात आली असुन, या समितीच्या वतीने कोरोणा विषाणूच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत, ग्रामपंचायत व आरोग्य विभागा कडून परगावाहून आलेल्या नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आले. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आले.
व लोकनियुक्त सरपंच राम (भाऊ) साळुंखे यांनी स्वत: पुढाकार घेऊन संपूर्ण गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतले. गावातील गर्दीची ठिकाणे, ग्रामपंचायत परिसर, प्रमुख देवालया समोर, प्रमुख रस्ते, चौक आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आले. व गावात खडा पहारा देत ,सतत कोरोणा विषाणू पासुन गावचे रक्षण करणेचा विडाच उचलला आहे, या कामात ग्रामसेवक हुसेन पटेल आण्णा, ग्रामपंचायत शिपाई व सदस्यांची खुप मोलाची साथ आहे,
कामामध्ये सहभाग घेतला. गावातील ग्रामस्थांनी लॉकडाऊनच्या काळात घरीच बसावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावे असे आवाहन सरपंच यांनी केले आहे.
सरपंच राम साळुंखे यांच्या या कार्याचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
ग्रामपंचायत व्हसपेट कडुन नागरिकांना धान्य वाटप प्रतिनिधी माडग्याळ (सचिन झेंडे)